Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

किशोर व्हायच

May 01, 2017

Search by Tags:  कविता

किशोर व्हायच


ते वय कोवळ्या उन्हाच असायचं

मनात कस कस व्हायचं

अन काहीतरी गालावर यायच


अलगद आपण जवळ यायच

थरथरत हातात हात घ्यायच

अन कसतरी श्वास रोखून धरायच


नजर चुकऊन नजरेत पाहायच

आपणहून ओठांजवळ जायच

अन जरी तरी म्हणत मिठीत शिरायच


नाही असताना दररोज भेटायचं

थोड थोड हलव बोलायच

अन नाहीतरी परत भेटू अस सांगायच


मानमुरात जीवन जगण्याच

स्वछंद अस फिरण्याच

अन कितीतरी राहून गेल किशोर व्हायच

Search by Tags:  कविता
Top

Ganesh Yeshi's Blog

Blog Stats
  • 1736 hits