Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

सत्याचे भास

May 02, 2017

Search by Tags:  कविता

सत्याचे भास


कधी कधी वाटत

आपलेपणा हा भास आहे

आणि “प्रेम करण” सत्य

पण

प्रेमाला नजर लागते वासनेची

आणि

सत्याचे भास होतात

सुरु होते आनंद मिळवण्याचे युध्द

मग निलाव होतो

माझ्या प्रेमाचा

रक्तपात हि केला जातो

राजकारण हि होऊन जाते

आणि काय तर म्हणे

“जागतिक शांततेचा पुरस्कार”

एवढीच किमत माझ्या प्रेमाची

Search by Tags:  कविता
Top

Ganesh Yeshi's Blog

Blog Stats
  • 1289 hits