Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
April 28, 2017
Visits : 2008

मानल कि आपणास प्रेम नाही<p class="MsoNRead More

April 25, 2017
Visits : 648

पाऊस

Read More


April 25, 2017
Visits : 407

पाऊसहे गारवा रे,शोधूनी ये बरसतील कधी त्या सरी रे   हरऊन कोठे गेले शहारे आठवांचे क्षण कोरडे सारे स्वप्न हि ओलावा पाझरे विरहात तृष्णा किती पुरे   हे गारवा रे..................   विरली मैफिल ओस बहारे संथ पाखरे स्वर सारे झरण्यास धारेचे भास वेडे शुभ्रात ओले किती उरे     हे गारवा रे................   अजुनी कडवे ढगाळ सारे अर्थ बरसे कवितेचे वारे मनास शब्द थेंब बावरे ओळीत पाऊस किती झुरे     हे गारवा रे................Read More

Ganesh Yeshi's Blog

Blog Stats
  • 3063 hits